IMPIMP

Major Changes November 1 | लक्ष द्या ! 1 नोव्हेंबरपासून बदलताहेत बँकांचे चार्जेस, रेल्वे टाइम टेबल, गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम, ई., जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Major Changes November 1 | from november 1 the bank charge railway time table gas cylinder booking rules are changing

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMajor Changes November 1 | 1 नोव्हेंबर म्हणजे पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत (Major Changes November 1). या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. यासाठी या नियमांची माहिती तुम्हाला अगोदरच असणे आवश्यक आहे.

 

1. पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी बँका आकारणार शुल्क (Banks will charge a fee for depositing and withdrawing money)

 

आता बँकांमध्ये पैसे जमा करणे आणि काढण्यावर शुल्क भरावे लागेल. बँक ऑफ बडोदा (बीओबी) ने यास सुरूवात केली आहे.
पुढील महिन्यापासून ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क भरावे लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागतील. बचत खात्यात महिन्यात तीनवेळा व्यवहार मोफत करू शकता.
परंतु चौथ्यांदा पैसे जमा केल्यास 40 रुपये शुल्क भरावे लागेल. तर जनधन खातेधारकांना पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
मात्र पैसे काढण्यासाठी प्रत्येक विदड्रॉलसाठी तब्बल 100 रुपये द्यावे लागतील. यामुळे जनधन खातेधारकांना सर्वात मोठा फटका बसणार आहे.

 

2. ट्रेनचे टाइम टेबल बदलणार (The time table of the train will change)

 

भारतीय रेल्वे देशभरात ट्रेनच्या टाइम टेबलमध्ये बदल करणार आहे.
13 हजार प्रवाशी गाड्यांची वेळ आणि 7 हजार मालगाड्यांची वेळ बदलणार आहे.
30 राजधानी ट्रेनची वेळ सुद्धा 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे.

 

3. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागेल ओटीपी (OTP has to be give for gas cylinder booking)

 

1 नोव्हेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या (एलपीजी सिलेंडर) डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे.
गॅस बुकिंगच्या नंतर ग्राहकांना मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
जेव्हा सिलेंडर डिलिव्हरीसाठी जाईल तेव्हा हा ओटीपी डिलिव्हरी बॉयसोबत शेयर करावा लागेल.
एकदा हा कोड सिस्टममध्ये जोडला गेला की, ग्राहकाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल. (Major Changes November 1)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

4. एक नोव्हेंबरपूर्वी मोबाइल करा अपडेट (do a mobile update before November)

 

नवीन सिलेंडर डिलिव्हरी पॉलिसीमध्ये त्या ग्राहकांना अडचणी येऊ शकतात, ज्यांचा पत्ता आणि मोबाइल नंबर चुकीचा आहे.
अशा सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाईल. तेल कंपन्यांनी सुद्धा सर्व ग्राहकांना नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
जेणेकरून त्यांना सिलेंडरची डिलिव्हरी घेण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. हा नियम कमर्शियल (एलपीजी) सिलेंडरवर लागू नाही. (Major Changes November 1)

 

5. इंडेन गॅसने बदलला बुकिंग नंबर (Inden Gas changed the booking number)

 

इंडेन गॅसचा बुकिंग नंबर बदलला आहे. आता इंडेन गॅस ग्राहकांना एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी 7718955555 वर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.

 

6. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत होईल बदल (will be a change in the price of LPG gas cylinders)

 

इंशन कंपन्या दरमहिन्याचय पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर ठरवतात.
यामुळे 1 नोव्हेंबरला दर वाढू शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. (Major Changes November 1)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Major Changes November 1 | from november 1 the bank charge railway time table gas cylinder booking rules are changing

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरण : मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे अटकेत; लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

Narayan Rane | नारायण राणेंचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले – ‘शिवसेनेत परब हे ‘कलेक्टर’ असल्यामुळे…’

Multibagger Stock | 6 रुपयांचा एनर्जी स्टॉक झाला 254 रुपयांचा, वर्षभरात दिला 4,097% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले रु. 42 लाख

 

Related Posts