IMPIMP

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

by nagesh
MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise dies of heart attack in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे (MLA Sharad Ranpise) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या 4-5 दिवसांपासुन उपचार सुरू आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आमदार शरद रणपिसे यांच्यावर पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 72 वर्षीय आ. रणपिसे यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांची संपर्क साधला असता त्यांनी आमदार रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. रणपिसे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Web Title : MLA Sharad Ranpise | Congress Legislative Council group leader MLA Sharad Ranapise is in critical condition

 

हे देखील वाचा :

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

 

Related Posts