IMPIMP

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

by nagesh
Pune News | Ward no. 26 Inauguration of development works in Kalepadal area from the development fund of corporator Bhangire

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | प्रभाग क्र. २६ काळेपडळ परिसरामध्ये कार्यक्षम नगरसेवक प्रमोदनाना वसंत (Corporator Pramodnana Vasant Bhangire) भानगिरे यांच्या विकासनिधीतून मुख्य टाकीपासून ते नेहरू पार्क व साई विहार कॉलनी (Nehru Park and Sai Vihar Colony) मध्ये मुभलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या हेतूने मोठ्या व्यासाचा पिण्याचा पाण्याची लाईन टाकण्याचा तसेच अष्टविनायक कॉलनी (Pune News) मध्ये नविन ड्रेनेज लाईन (New drainage line) टाकण्याचा कामाचा शुभारंभ या भागातील जेष्ठ नागरिक व महिलेच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

तसेच पुण्यनगरीचे विद्यमान कार्यक्षम नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे यांच्या स्वखर्चाने आपल्या हांडेवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी, काळेपडळ, संपूर्ण हांडेवाडी रोड या ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकरचा उदघाटन सोहळा व परिसरातील जेष्ठ मंडळी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

 

 

यावेळी नाना भानगिरे टँकरच नाही तर या भागात लवकरच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामे सुरू करणार आहे.

 

या वेळी नव्याने समाविष्ट झालेल्या सर्व गावाचे सरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ यांच्या तर्फे भानगिरे यांचे शाल व श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले. या वेळी उल्हास दादा शेवाळे उपसरपंच, हिम्मत हांडे, अभिमन्यू भानगिरे, सरपंच प्रज्ञा झांबरे, उपसरपंच राकेश झांबरे, श्रद्धा ताई झांबरे, दत्तात्रय होळकर, विश्वास झांबरे, नाना साहेब पठारे,सोमनाथ होळकर, मा उपसरपंच पांडुरंग औताडे ,गणेश शेवाळे संदिप बांदल ,विकास शेवाळे ,लक्ष्मण झांबरे,सोमनाथ धनवडे,सुभाष थिटे,संदीप औताडे, अजय झांबरे, मानसी ताई झांबरे,रोहिणी ताई चौधरी ,रामचंद्र झांबरे, सर्व ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Web Title : Pune News | Ward no. 26 Inauguration of development works in Kalepadal area from the development fund of corporator Bhangire

 

हे देखील वाचा :

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

 

Related Posts