IMPIMP

Modi Government | तुम्हाला सुरू करायचा असेल आपला बिझनेस तर मोदी सरकार देतंय 25 लाख रुपये, 31 पूर्वी येथे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

by bali123
e-SHRAM | e shram website registration if you want to take money directly in bank account then make this special card

नवी दिल्ली : Modi Government | मोदी सरकार व्यवसाय सुरू करणार्‍यांसाठी 25 लाख रुपयांचा निधी देत आहे. मात्र, यासाठी काही चॅलेंज पूर्ण करावे लागतील. मोदी सरकारने (Modi Government) ‘आव्हान 2.0’ नावाने नेक्स्ट जनरेशन स्टार्ट-अप चॅलेंज स्पर्धा सुरू केली आहे. मात्र हे स्टार्टअप्स काही निवडक क्षेत्रात काम करणार्‍यांसाठीच आहे. निधीसह त्यांना सुविधा सुद्धा सरकार देणार आहे.

महिलांना मिळेल करियर घडवण्याची संधी

नेक्स्ट जेनरेशन इनक्यूबेशन स्कीम (NGIS) आव्हान 2.0 स्टार्टअप चॅलेंजसाठी महिला उद्योजाकांवर लक्ष केंद्रित करत एक आऊटरीच वेबिनारचे आयोजन केले.
या स्टार्टमध्ये महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.

छोट्या शहरातील स्टार्टअपला फायदा

या स्पर्धेद्वारे छोट्या शहरातील सध्याच्या स्टार्टअप्सला फायदा होईल.
चुनौती कार्यक्रमाद्वारे निवडलेल्या स्टार्टअपला देशभरात पसरलेल्या सॉफ्टवेयर टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून सरकारकडून वेगवेळ्या प्रकारची मदत केली जाईल.

या स्टार्टअप्सला मिळेल मदत

एज्यु-टेक, अ‍ॅग्री-टेक आणि फिन-टेक सोल्यूशन्स, पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स आणि परिवहन व्यवस्थापन, पायाभूत संरचना आणि दुरची देखरेख, वैद्यकीय आरोग्य देखभाल, सोल्यूशन, प्रतिबंध तसेच मनोवैद्यकीय देखभाल, नोकर्‍या आणि कौशल्य.

इथे करा रजिस्ट्रेशन

सरकारद्वारे या प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अधिक माहितीसाठी वेबसाइट https://ngis.stpi.in वर जावे लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे आणि स्टार्टअप्सच्या अधिक माहितीसाठी वेबसाइट पहा.

Web Title : Modi Government | participate in the stpi nextgen start up challenge contest and win seed funds of upto rs 25 lakhs

Nitin Landge Bribe Case | पिंपरी मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह 5 जणांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला, पिंगळेंनी दिला ‘त्या’ 16 जणांची नावे सांगण्यास नकार; जाणून घ्या सविस्तर

Burglary in Pune | बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी, सव्वापाच लाखाचा ऐवज लंपास

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या 

Related Posts