IMPIMP

Multibagger Penny Stock | 50 पैशांचा ‘हा’ शेयर 60 रुपयांवर पोहोचला, 1 लाखांचे केले रू. 1.20 कोटी, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

by nagesh
Multibagger Penny Stock | multibagger penny stock bls infotech ltd delivered 2421 percent return in one year

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Penny Stock | शेअर बाजारात (Stock Market) असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यामध्ये पैसे गुंतवून लोक करोडपती बनले आहेत. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असले तरी, रिटर्नच्या बाबतीत यास तोड नाही. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) बद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना भरघोस रिटर्न (Investment Return) देऊन करोडपती बनवले. या शेयरबाबत जाणून घेवूयात – (Multibagger Penny Stock)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जाणून घ्या या शेअरबद्दल
या शेअरचे नाव ट्रायडंट लिमिटेड (Trident Ltd) आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 50 पैसे पातळी (NSE 6 जून 2001 बंद किंमत) वरून 60 रूपये पातळीपर्यंत 9 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढला आहे. म्हणजेच 21 वर्षात या टेक्सटाईल शेयरने (Textile stock) आपल्या गुंतवणूकदारांना 11,900 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.

गेल्या 10 वर्षात या शेअरची किंमत 87 पैशांवरून (3 सप्टेंबर 2012 ची शेवटची किंमत) 60 रुपये झाली आहे. या कालावधीत शेयरने आपल्या गुंतवणूकदारांना 6,796.55 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. (Multibagger Penny Stock)

5 वर्षांत, हा स्टॉक रु 7.18 (10 फेब्रुवारी 2017 रोजी NSE वर बंद किंमत) वरून 60 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत शेयरने सुमारे 735.65 चा रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, एक वर्षापूर्वी, 10 फेब्रुवारी 2021 रोजी, NSE वर या स्टॉकची किंमत 13.90 रुपये होती, त्या दरम्यान या मल्टीबॅगर स्टॉकने (Multibagger return) आपल्या भागधारकांना 331.65 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.

6 महिन्यांपूर्वी 10 ऑगस्ट 2021 रोजी, त्याची किंमत NSE वर 19.95 रुपये होती, ज्या दरम्यान या टेक्साटाईल स्टॉकने 200% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. ट्रायडंटच्या स्टॉकमध्ये वर्षभरात 11.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेयरमध्ये एका महिन्यात 12.36% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र, मागील 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर विक्रीच्या दबावात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुंतवणुकदारांना झाला कोट्यवधींचा फायदा

ट्रायडेंट लिमिटेडच्या शेअरच्या किंमती (Trident share price) नुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 21 वर्षांपूर्वी या टेक्सटाईल स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज रू. 1.20 कोटी झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते,
तर आज त्याचे 1 लाख रुपये 68.96 लाख झाले असते.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये रू. 1 लाख गुंतवले असते,
तर त्याचे रू. 1 लाख आज 8.35 लाख झाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणुकदाराने 1 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि या कालावधीपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 4.31 लाख झाले असते.
ज्यामध्ये 6 महिन्यांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 3 लाखांपेक्षा जास्त झाली असती.

 

काय करते कंपनी
Trident कंपनी यार्न, लिनेन, व्हीट स्ट्रॉ-बेस्ड पेपर, केमिकल आणि कॅपटिव्ह पॉवरमध्ये आघाडीची निर्माता आहे.
कंपनीचा 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे. पंजाब आणि मध्य प्रदेशातही उत्पादन सुविधा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | penny stock trident given 11900 percent mutlibagger return 1 lakh turn to 1 crore 20 lakh rupee

 

हे देखील वाचा :

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या लोकांवर FIR

IPS Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट

 

Related Posts