IMPIMP

Multibagger Stock | अवघ्या एक वर्षात ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने दिला 2800% रिटर्न, 1 लाख झाले 29 लाख, तुम्ही खरेदी केले का?

by nagesh
RIL Share Price | the shares of reliance will touch the sky know why the experts gave such a statement

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | ब्राईटकॉम ग्रुप लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न (multibagger return) देण्यात यश मिळवले आहे. या शेअरची किंमत 19 जानेवारी 2021 रोजी 6.49 रुपये होती, जी 19 जानेवारी 2022 ला वाढून 189 रुपये झाली. याचा अर्थ असा की या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मध्ये वर्षभरापूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये आज 29 लाख रुपये झाले.

गेल्या एका वर्षात, या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे तसेच गेल्या तीन वर्षांत 7000 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तुम्ही खरेदी करावा का
शेअर इंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंग यांच्या मते, बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर नुकत्याच आलेल्या तेजीनंतर शेअर प्राफिट बुकिंग झोनमध्ये आहे. पुढील ट्रेडिंग सत्रात हा शेअर रु. 173-171 च्या पातळीवर पोहोचू शकतो. स्टॉकला 170 पातळीच्या जवळ सपोर्ट मिळू शकतो आणि खालच्या पातळीजवळ नवीन व्हॉल्यूम ट्रिगर होऊ शकतो.

 

 

कंपनीबद्दल जाणून घ्या
Brightcom direct marketers, ब्रँड जाहिरातदार आणि मार्केटिंग एजन्सींना सर्वसमावेशक ऑनलाइन किंवा डिजिटल मार्केटिंग सेवा देणारी जागतिक प्रदाता आहे.

कंपनी तीन प्रमुख विभागांमध्ये विभागली गेली आहे : मीडिया (अ‍ॅड-टेक आणि डिजिटल मार्केटिंग), सॉफ्टवेअर सर्व्हिस आणि फ्यूचर टेक्नॉलॉजी. त्यांचे प्रायमरी क्लायंट जाहिरातदार, एजन्सी आणि प्रकाशक, अ‍ॅडव्हर्टाइज एक्सचेंज आणि नेटवर्क आहेत. (Multibagger Stock)

ब्राईटकॉम क्लायंट लिस्टमध्ये एअरटेल, ब्रिटिश एअरवेज, कोका-कोला, ह्युंदाई मोटर्स, ICICI बँक, ITC, ING, Lenovo, LIC, मारुती सुझुकी, MTV, P&G, Qatar Airways, Samsung, Viacom, Sony, Star India, Vodafone, Titan आणि इतर. युनिलिव्हर सारख्या काही मोठ्या नावांचा समावेश आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कंपनीची दुसर्‍या तिमाहीतील कमाई
महामारीनंतर जगभरात वाणिज्य संचालनासाठी डिजिटल मीडिया आणि
डिजिटल चॅनेलच्या ग्राहकांच्या वापरात वाढ झाल्यामुळे कंपनीचा एकत्रित महसूल Q2FY22 मध्ये 73% वाढून 1103.86 कोटी रुपयांवर पोहोचला.

तर मागील वर्षी दुसर्‍या तिमाहीत तो 639.66 कोटी रुपये होता. कंपनीने म्हटले की,
जास्त ऑनलाइन विक्रीमुळे डिजिटल मार्केटर्ससाठी चांगले eCPM (प्रभावी मूल्य प्रति इम्प्रेशन) होते.

गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत रु. 103 कोटींवरून तिमाहीत नफा दुप्पट होऊन रु. 212.15 कोटी झाला आहे.

 

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock brightcom group limited share zoomed over 2800 pc in one year

 

हे देखील वाचा :

Exercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या

Post Office Rules | पोस्ट ऑफिसने अकाऊंटबाबत बदलले हे नियम, तात्काळ जाणून घ्या सविस्तर

Eknath Khadse | बालेकिल्ल्यातील पराभव एकनाथ खडसेंच्या जिव्हारी; म्हणाले – ‘भाजप-शिवसेनेची छुपी युती’

 

Related Posts