IMPIMP

New Rules For Packed Goods | 1 एप्रिल 2022 पासून पॅक केलेल्या मालासंदर्भात आता नवीन नियम; जाणून घ्या

by nagesh
New Rules For Packed Goods | new rules for packed goods now from 1 april mandatory to write unit price along with mrp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन केलेल्या स्वरूपात भेटतात. अशा पॅकिंग केलेल्या मालाच्या पाकीटावर त्या मालाची किंमत (MRP and Unit Price) लिहिलेली असते. पण, आता या दराबाबत नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. तर, आता पॅकिंग केलेल्या वस्तूच्या पाकिटावर दोन प्रकारे दर लिहिले जाणार (New Rules For Packed Goods) आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एक दर कमाल किरकोळ किमतीचा (Retail Price) असेल आणि दुसरा दर युनिट किंमतीचा (New Rules For Packed Goods) असणार आहे.
1 एप्रिल 2022 पासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. समजा 5 किलो पिठाचे पाकीट असेल तर त्यावर त्याच्या दराबरोबर 1 किलो पिठाचा दरही लिहिला जाणार आहे.
असे केल्याने ग्राहकांना अन्य कंपन्यांच्या तुलनेत ते किती महाग अथवा स्वस्त घेत आहेत हे लगेच समजणार आहे. याबाबत माहिती एका वृत्तानूसार समोर आली आहे.

 

अन्न व ग्राहक मंत्रालयाने (Ministry of Food and Consumer Affairs) याबाबत मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 मध्ये सुधारणा केली आहे.
कंपन्यांना पॅकेज केलेल्या वस्तूवर युनिट विक्रीची किंमत (MRP and unit price) देखील लिहावी लागणार आहे.
या माध्यमातून ग्राहकांना खरेदीवर होणारा नफा-तोटा याची माहिती सहज मिळू शकते.
तसेच, दोन्ही पॅकेट्सवर लिहिलेल्या युनिट विक्रीच्या (Unit Selling Price) किंमतीवरून हे समजू शकेल की कोणत्या कंपनीचा माल स्वस्त आहे आणि कोणाच्या मालाची किंमत अधिक आहे.
तसेच तुम्हाला कोणते दर फायदेशीर आहे, हे पटकन समजणार आहे.
विशेष म्हणजे, पॅकेटवर MRP लिहावी लागणार आहे. विविध कंपन्यांची MRP समान असू शकते, पण, युनिट विक्री किंमतीत फरक असू शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मेट्रोलॉजी कायद्यातील कलम 2 रद्द करून युनिट विक्री किमतीला परवानगी देण्यात आली आहे.
तसेच, MRP योग्य पद्धतीनं लिहिणं गरजेचं असून, त्यात कोणतीही चूक झाल्यास नोटीस मिळू शकते.
सध्या MRP (3.80 रुपये) अशा पद्धतीनं लिहिली जाते. एखाद्या कंपनीने फक्त 3 रुपये लिहिल्यास त्यावर कारवाई केली जाते.
आता कंपन्या भारतीय रुपयांमध्ये MRP लिहू शकतात, म्हणजेच पैशाचा उल्लेख काढून टाकता येणार आहे.

दरम्यान, पॅकेज केलेल्या वस्तूंचे प्रमाण संख्या किंवा एककांमध्ये लिहिलेले असते, उदाहरणार्थ 3N किंवा 3U.याचा अर्थ एन म्हणजे संख्या आणि यू म्हणजे युनिट.
त्याचबरोबर एखाद्या कंपनीनं 3NO अथवा 3UOअसं लिहिल्यास ते नियमाचे उल्लंघन ठरेल आणि त्यासाठी नोटीस पाठवली जाईल.
डब्यावर जोडी अथवा तुकड्याची संख्या लिहिणे हेही नियमाचे उल्लंघन होते. हे बदलले आहे.
कंपन्या आता संख्या अथवा युनिटमध्ये संख्या लिहू शकतात.
आणि कंपन्यांना बॉक्स अथवा पॅकेटवर उत्पादनाची तारीखही लिहिणे बंधणकारक केलं आहे. (New Rules For Packed Goods)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : New Rules For Packed Goods | new rules for packed goods now from 1 april mandatory to write unit price along with mrp

 

हे देखील वाचा :

Viruddha Aahar | ऑटोइम्यून डिसीज-इन्फ्लेमेशन, हे 3 फूड कॉम्बिनेशन शरीरसाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या

Pune Corona | दिवाळीनंतर पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 113 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Nawab Malik | ”आ रहा हूँ मै..’,’ फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवरुन नवाब मलिकांचं उत्तर

 

Related Posts