IMPIMP

Pune Corona | दिवाळीनंतर पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 113 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या अधिक असून आज शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 919 इतके कोरोना बाधित (Pune Corona) रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 141 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

शहरात 701 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 5054 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 35 लाख 90 हजार 799 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 701 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 114 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Corona: Century of ‘Corona’ patients in Pune again after Diwali, 113 new patients in last 24 hours; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | ”आ रहा हूँ मै..’,’ फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवरुन नवाब मलिकांचं उत्तर

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ला मलिक देणार ‘हायड्रोजन बॉम्ब’ने प्रत्युत्तर, उद्या सकाळी फडणवीसांच्या अंडरवर्ल्डच्या संबंधाबाबत करणार मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis | ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांनी कुर्ल्यात 3 एकर संपत्ती अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून केली खरेदी’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts