IMPIMP

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमन दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

by nagesh
Nirmala Sitharaman | finance minister nirmala sitharaman admitted to delhi aiims

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना आज सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एम्स रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

६३ वर्षीय सीतारामन यांना दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना कशाचा त्रास होत आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिल्लीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त ‘सदैव अटल’ येथे पुष्पांजली वाहिली.
अलीकडेच, अर्थमंत्र्यांनी तामिळनाडू येथील एका विद्यापीठातील दीक्षांत समारंभात सांगितले होते की,
भारताला जगातील फार्मसी म्हणून ओळखले जाते कारण भारत सर्वात स्वस्त दरात जागतिक दर्जाची औषधे तयार करतो. यादरम्यान, त्या म्हणाल्या की आफ्रिकेत जेनेरिक औषधांची मागणी ५०%, अमेरिकेची जेनेरिक औषधांची ४०% आणि ब्रिटनीची २५% सर्व औषधांची पूर्तता भारत करतो.

 

 

Web Title :- Nirmala Sitharaman | finance minister nirmala sitharaman admitted to delhi aiims

 

हे देखील वाचा :

Winter Session | ‘त्यांना टोमणे मारण्याची सवय, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचा पलटवार

Diabetes Diet | किचनमधील ‘या’ मसाल्याने डायबिटीजमध्ये मिळेल दिलासा, जाणून घ्या वापर करण्याची विशेष पद्धत

Nysa Devgan | न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी करत आहेत ट्रोल

Weight Loss Tips | ‘या’ कडू भाजीने कमी होईल वजन, मिळेल Rakul Preet Singh सारखा फिटनेस

 

Related Posts