IMPIMP

Nysa Devgan | न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी करत आहेत ट्रोल

by nagesh
Nysa Devgan | kajol ajay devgn daughter nysa devgan about to fall viral video netizens comments

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची लेक न्यासा (Nysa Devgan) ही नेहमीच चर्चेत असते. न्यासाचे अनेक फोटोज चाहत्यांना घायाळ करत असतात. सोशल मीडियावर देखील न्यासा सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स देखील आहेत. यामुळे न्यासा (Nysa Devgan) शहरात कुठेही दिसली की तिचा व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या व्हिडिओमध्ये न्यासा (Nysa Devgan) पडता पडता वाचल्याचे दिसत आहे. न्यासा एका सलून मधून बाहेर येताना तिच्या पायाला ठेच लागून ती पडता पडता वाचली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिमची जीन्स घातली आहे. सध्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केले आहे.

 

 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की, “इतकी दारू का पिते की तुला नीट चालता देखील येत नाही”. “मुंबईच्या रस्त्यांपासून कोणाचीच सुटका नाही”. “ही तिच्या आईवर गेली आहे काजोल देखील बऱ्याचदा धडपडत असते”. “ही खरच पडता पडता वाचली की हिची चालण्याची स्टाईलच अशी आहे”. अशा एक ना अनेक कॉमेंट्स या व्हिडिओला आल्याचे दिसत आहे. सध्या न्यासा स्विझर्लंडमध्ये तिचे शिक्षण घेत आहे. इतक्यात तर ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार नसल्याचे अनेकदा काजोल आणि अजयने स्पष्ट केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nysa Devgan | kajol ajay devgn daughter nysa devgan about to fall viral video netizens comments

 

हे देखील वाचा :

Zero Emission Mobility Platform (ZeMP) | संपूर्ण भारतात ईव्ही फ्लीट विस्तारासाठी झेडईएमपी ची बीगॉस ऑटो टू व्हिलर सोबत भागीदारी

Weight Loss Tips | ‘या’ कडू भाजीने कमी होईल वजन, मिळेल Rakul Preet Singh सारखा फिटनेस

Anti Aging | वृद्धत्व येऊ शकते या डाएटमुळे, खाण्यापूर्वी जाणून घ्या अनेक प्रकारचे दुष्परिणाम

 

Related Posts