IMPIMP

Nitesh Rane | …म्हणून नितेश राणे यांच्या कोठडीतील मुक्काम वाढणार

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनशिवसैनीक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असलेले भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार असल्याचे दिसत आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर (Bail Application) आज (सोमवार) जिल्हा न्यायालयात (District Court) सुनावणी (Hearing) होणार होती. मात्र राज्य सरकारने (State Government) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे (Bharat Ratna Lata Mangeshkar passed away) राज्यात सुट्टी जाहीर (Public Holiday) केली आहे. त्यामुळे आज न्यायालय बंद असल्याने नितेश राणे यांचा मुक्काम वाढणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. दुपारी दोन नंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा आहे. यामुळे आज न्यायालय बंद असल्याने सुनावणी होणार नाही.

 

नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती बिघडल्याचे कारण देत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात (Sindhudurg District Hospital) दाखल झाले. आज सुट्टी असल्याने त्यांचा मुक्काम पुन्हा वाढला आहे.

दरम्यान, सरकारी वकिलांमार्फत जिल्हा न्यायालयात म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही,
अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली.
तर दुसरीकडे नितेश राणे यांनी सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर नको अशी मागणी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA nitesh rane stay in jail will be extended due to holiday on monday to mourn lata mangeshkar death

 

हे देखील वाचा :

Yellow Teeth Home Remedies | दातांचा पिवळेपणा तुमच्यासाठी सुद्धा समस्या बनला आहे का? ‘या’ 6 घरगुती उपायांनी होतील चमकदार

Mumbai Crime | बोरीवलीत काळीज पिळवटून टाकणारी घटना; बाळाला दूध पाजत असताना आईला कारने चिरडले

Multibagger Stock | 33 रुपयांचा ‘हा’ शेयर रू. 113.65 वर पोहचला, केवळ 21 दिवसात गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 3.39 लाख, तुमच्याकडे आहे का?

 

Related Posts