IMPIMP

Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

by nagesh
Palak Tiwari | palak tiwari shared new look in casual ware see her latest photos here

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) देखील खूपच सुंदर दिसते. तिने अगदी कमी वयात स्वतःची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. पलक तिवारी सौंदर्य आणि बोल्डनेस मध्ये आईला देखील मागे टाकते. पलकला (Palak Tiwari) आज वेगळ्या अशा ओळखीची काही गरज नाही. तिने तिच्या स्टाईलने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नेहमीच पलकचे ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.पलक देखील आईप्रमाणेच अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच पलकचे काही नवीन फोटोज इंस्टाग्राम वर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. पलक वेस्टन स्टाईल असो किंवा भारतीय स्टाईल ती तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना प्रभावित करत असते. पलकने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कॅज्युअल लुक मध्ये दिसत आहे. तिचे कॅज्युअल लूक बऱ्याच लोकांना आवडल्याचे दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पलकच्या या कॅज्युअल लूकवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पलकने तिच्या कॅज्युअल लुक्सह न्यूड मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे. तर पलकच्या फोटोवर चाहते भरभरून कौतुक करत आहेत. पलकच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘रोजी’ या चित्रपटात झळकणार आहे.

 

 

Web Title :- Palak Tiwari | palak tiwari shared new look in casual ware see her latest photos here

 

हे देखील वाचा :

Pune Koyta Gang | पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना शिवाजीनगर पोलिसांकडून 24 तासाच्या आत अटक

Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts