IMPIMP

Parineeti Chopra Red Hot Look | परिनीती चोप्राच्या ‘Red Hot’ लूकनं सोशल मीडियावर लागली आग…

by nagesh
 parineeti chopra red hot look went viral as soon as it came on the internet

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री परिनीती चोप्रानं (Parineeti Chopra Red Hot Look) आपल्या अभिनयाच्या बळावर ओळख निर्माण केली आहे. ती (Parineeti Chopra Red Hot Look) सतत आपल्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत असते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट  आणि बोल्ड फोटो (Parineeti Chopra Bold Photo) शेअर करत असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

परिनीतीनं (Parineeti Chopra ) सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा वन साईड ऑप शोल्डर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस फुल असून, अगदी सुंदर दिसत आहे. तिच्यावर हा ड्रेस व्यवस्थित रित्या उठून दिसतोय. (Parineeti Chopra Hot Photo)

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Parineeti Chopra Viral Photo) तिनं आपल्या केसांचा बन बांधला आहे. त्याच बरोबर स्मोकी आय मेकअप केला आहे. हातामध्ये तिनं बांगड्या आणि बोटात अंगठ्या घातल्या आहे. तसेच कानात तिनं आकर्षित असे मोठे झुमके घातले आहे. तिच्या या फोटोला 1.69 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.

 

 

दरम्यान, परिनीती (Parineeti Chopra) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. लवकरच परिनिती ‘उंचाई’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), बोमन इराणी (Boman Irani), अनुपम खेर (Anupam Kher), सारिका (Sarika), नीना गुप्ता (Neena Gupta) हे अभिनेते पडद्यावर दिसणार आहे.

 

 

Web Title :- parineeti chopra red hot look went viral as soon as it came on the internet

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

Murbad Crime | वार्तांकन करताना पत्रकारास शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तालुक्यातील पत्रकारांनी दिला उपोषणाचा इशारा

Stock Market | गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न ! ‘या’ कंपनीचा 10 पैशाचा शेअर गेला 571 रुपयांवर, 10 हजाराचे झाले 5 कोटी

Shridhar Patankar | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का ! उध्दव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची कोट्यावधी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

 

Related Posts