IMPIMP

Petrol Diesel Price Rise| एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

by omkar
Petrol Diesel Price Hike

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – एक दिवसांच्या दिलाशानंतर तेल कंपन्यांनी बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पुण्यात आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे २४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आज १०२.४८ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Rise)

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक 

डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली तरी ती आजवरची सर्वात कमी लिटरमागे १४ पैशांची झाली आहे. डिझेलचे दर मंगळवारी ९२.९१ रुपये लिटर होते. ते आज ९३.०५ रुपये लिटर झाले आहेत.

पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर २५ पैशांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचे दर आता १०६.१६ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Rise)

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

Mega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय

गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Horoscope 15 june | 15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

Related Posts