IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | 14 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

by nagesh
Petrol Diesel Price Hike Pune | Petrol price hike by Rs 10 in 14 days Learn new rates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPetrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या १४ दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत असून त्यातून पेट्रोलच्या दरात तब्बल ९.६३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आजही पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे तब्बल ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आता ११९.१३ रुपये लिटर इतका झाला आहे.

 

पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १२३.६३ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ केली गेली आहे. डिझेलचा दर १०१.८४ रुपये लिटर झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | Petrol price hike by Rs 10 in 14 days Learn new rates

 

हे देखील वाचा :

Systematic Investment Plan (SIP) | मुलीच्या लग्नासाठी 7 वर्षात जमा करा 50 लाखांचा फंड, जाणून घ्या कसा

Dilip Walse Patil On ED | ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची SIT; अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू करणार चौकशी – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Best Multibagger Stock 2022 | टाटाच्या ‘या’ स्टॉकची धमाल, 8 महिन्यातच दुप्पट केले पैसे; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts