IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price | gold price weekly 5 to 9 September know the new rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत असतात. मागील काही दिवस झाले सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच चांदीच्या दरात देखील किरकोळ घट झाली. दरम्यान आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,600 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. आता सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,600 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 5 april 2022

 

हे देखील वाचा :

PMC Property Tax | 4 दिवसात 45684 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडे जमा केला 45.88 कोटी रूपये मिळकत कर

Rajkumar Santoshi | दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना 1 वर्षाची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Common Health Problems During Summers | उन्हाळ्यातील ‘या’ 5 आरोग्य समस्यांची जाणून घ्या लक्षणं

 

Related Posts