IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत घट होत
असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. गेल्या
24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 1084 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2383 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 460 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1084 जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 51 हजार 822 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2383 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 36 हजार 067 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

 

शहरात 11,910 सक्रिय रुग्ण

शहरामध्ये सध्या 11,910 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 306 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 11,604 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title : Pimpri Corona Update | 1084 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Rajinikanth | मुलीच्या घटस्फोटामागोमाग सुपरस्टार रजनीकांत यांना आणखी एक धक्का

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द

Asaduddin Owaisi | ‘मेरठ येथून परत येताना गाडीवर गोळीबार, 4 राऊंड केले फायर’ – असदुद्दीन ओवेसींचा दावा

Indian Currency | तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी की बनावट, अशी ओळखा

 

Related Posts