IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3570 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दैनंदिन रुग्ण संख्या ही हजारांच्या पुढेच आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 1125 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3570 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 002 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1125 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 042 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 30 हजार 192 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

 

शहरात 15,012 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 15,012 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 437 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 14,575 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Updates | In the last 24 hours in Pimpri Chinchwad, 3570 patients were ‘corona free’, find out other statistics

 

हे देखील वाचा :

PMC Draft ward Structure | पुणे महापालिका ! प्रभाग रचनेचे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वागत तर मनसेने केले आंदोलन

Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याच्या वडिलांनी केला खुलासा

Rinku Rajguru Boyfriend | अखेर रिंकू राजगुरुला सापडला खऱ्या आयुष्यातील ‘परशा’, सोशल मीडियावर रंगल्या अफेरच्या चर्चा

 

Related Posts