IMPIMP

Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याच्या वडिलांनी केला खुलासा

by nagesh
 Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | bigg boss 15 contestant tejasswi prakash and karan kundrra will get married soon said actor father

सरकारसत्ता ऑनलाइन – Tejasswi Prakash | नुकतंच छोट्या पडद्यावरील नावाजलेला शो ‘बिग बॉस 15’ चा अंतिम सोहळा पार पडला तेजस्वी प्रकाशनं ‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15 Winner) किताब पटकावला. बिग बॉसमध्ये तेजस्वी आणि करण (Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement) यांच्या नात्याबद्दल प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. तसेच ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ मध्ये स्पर्धक म्हणून खेळत असतानाच तेजस्वी आणि करण कुंद्राचं (Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement) एकमेकांवर प्रेम झालं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

करण (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाशच्या परिवारातल्या सदस्यांना देखील त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती असल्याने, परिवारातील सदस्यांनी दोघांनाही नात्यासाठी अडवलं नाही. मात्र नुकताच कुंद्राचे वडील एस.पी कुंद्रा यांनी तेजस्वी (Bigg Boss 15 Winner : Tejasswi Prakash) आणि करण लवकरच लग्न करणार असल्याची गोष्ट मीडियाला सांगितली आहे. ‘बिग बॉस 15’ चा अंतिम सोहळा पार पडल्यानंतर एस.पी कुंद्राला मीडियावाल्यांनी काही प्रश्न विचारले. त्याच वेळी एस.पी कुंद्रा यांनी मुलगा करण आणि त्याच्या खेळाबद्दल बऱ्याच गप्पागोष्टी केल्या. त्यातच त्यांनी करण आणि तेजस्वीच्या लग्नाबद्दल सांगितलं.

 

 

एस.पी कुंद्रा म्हणाले, आम्ही लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या लग्नाचं प्लॅनिंग चालू करणार आहे.
तर याबद्दलचा त्यांचा व्हिडिओ ‘होम बॉलीवूड’ नावाच्या यूट्यूब चैनलवर शेअर करण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेला या व्हिडिओमध्ये करणचे वडील आणि त्याची आई एकत्र कारमध्ये बसलेले दिसत आहे.
तसेच ते मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहे.
तेजस्वी आणि करणच्या नात्याबद्दल विचारलं असता, करनच्या वडिलांनी अंगठा वर करून ओके असं म्हटल आहे.
ते म्हणाले, ‘जर झालं तर लवकर त्यांच लग्न करू.’ हा व्हिडिओ बघून चाहत्यांना दोघांच्या लग्नाची ओढ लागल्याचं पाहायला मिळतंय.
तसेच दोघांचे कुटुंबातील सदस्यांनी लग्नासाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याने चाहते भलतेच खूश झाले आहे.

 

Web Title :- Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | bigg boss 15 contestant tejasswi prakash and karan kundrra will get married soon said actor father

 

हे देखील वाचा :

Rinku Rajguru Boyfriend | अखेर रिंकू राजगुरुला सापडला खऱ्या आयुष्यातील ‘परशा’, सोशल मीडियावर रंगल्या अफेरच्या चर्चा

Kangana Ranaut | So Hot ! म्हणत कंगना रानौतनं शेअर केला नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘आइटम गर्ल’च्या वेशातील फोटो..

Baldness | टक्कल पडण्याची समस्या का होते? जाणून घ्या याची कारणे आणि बचावाच्या पद्धती

 

Related Posts