IMPIMP

PM Kisan KYC | शेतकर्‍यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 11व्या हप्त्याबाबत आली नवीन माहिती, जाणून घ्या कुणाला होणार फायदा

by nagesh
pm kisan samman nidhi yojana pm modi to release 11th installment today how to check your name online

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan KYC | पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी
शेतकर्‍यांना केंद्र सरकार (Central Government) कडून नववर्षाची भेट देण्यात आली होती. केंद्र सरकारने 1 जानेवारी रोजी पीएम किसान (PM
Kisan) च्या 10 व्या हप्त्याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले. पीएम किसानचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नसतील, तर तुम्ही त्वरित तुमच्या
डिटेल्स तपासून घ्या. अन्यथा 11 व्या हप्त्याचे पैसेही मिळणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने मोठी माहिती दिली
आहे. (PM Kisan KYC)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वार्षिक मिळतात 6000 रुपये

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. जे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. यामध्ये 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांचे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातात.

 

10 कोटींहून जास्त लोकांना केले पैसे ट्रान्सफर


मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्यात जारी केले जाऊ शकतात. 1 जानेवारी 2022 रोजी, 10 व्या हप्त्याचे
पैसे सरकारने 10.09 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले. सरकारने 20,900 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली होती. (PM Kisan KYC)

 

असे तपासा स्टेटस

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

येथे उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

आता Beneficiary Status वर क्लिक करा.

स्टेटस तपासण्यासाठी, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इ. भरा.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सूचीमध्ये नाव तपासा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पैसे न मिळाल्यास या क्रमांकांवर करा तक्रार

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109

ई – मेल आयडी [email protected]

 

Web Title :- PM Kisan KYC | pm kisan yojana new update pm kisan gov in pm kisan 11th installment date 2022 pm kisan
status news

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी आवश्यक बातमी, पेन्शनच्या नियमात मोठा बदल; ग्रॅच्युटीवर सुद्धा निर्णय

 

Related Posts