IMPIMP

PMRDA Development Plan | पीएमआरडीएच्या विकास आराखडा हरकतींवर 14 मार्च पासून सुनावणी; जाणून घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या भागातील सुनावणी होणार

by nagesh
PMRDA | Decentralization of building permission authority within PMRDA limits! Commissioner Rahul Mahiwal's decision for dynamic administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – PMRDA Development Plan | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवर (Objection And Suggestion On PMRDA Development Plan) 14 मार्च पासून सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 14 ते 16 मार्च दरम्यान कारेगाव (Karegaon), ढोकसांगवी (Dhoksangvi), रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) आणि शिरुर (Shirur) येथील हरकतींवर पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात (PMRDA Akurdi Office) सकाळी 11 ते 2 आणि 3 ते 6 या वेळेत ही सुनावणी होणार आहे. (PMRDA Development Plan)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएमआरडीएने (PMRDA) मागील 2 ऑगस्ट ला आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या.
तसेच या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नगर नियोजन समितीची देखील नियुक्ती केली आहे. हरकती व सूचना घेतलेल्या नागरिकांना सुनावणी बाबतचा तपशील पोस्ट आणि एसएमएसद्वारे कळविण्यात आला आहे.

 

पीएमआरडीएने सुनावणी साठी एरियानुसार वेळापत्रक तयार केले आहे.
तसेच ज्यांना सुनावणी संबंधित नोटीस मिळाली नसेल त्यांनी देखील उपस्थित राहावे.
पहिल्या टप्प्यात कारेगाव, ढोकसांगवी , रांजणगाव गणपती आणि शिरुर येथील नागरिकांनी वरील वेळेत व पत्त्यावर आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे (PMRDA Commissioner Dr. Suhas Diwase) यांनी केले आहे.

 

Web Title :- PMRDA Development Plan | Hearing on PMRDAs development plan objections from March 14 Karegaon Dhoksangvi Ranjangaon Ganpati Shirur area hearing will take place in the first phase

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शेतीला पाणी देण्यावरुन झालेल्या भांडणात भावांमध्ये तुंबळ हाणामारी अन् खुनाचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि फसवणूक, पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांवर गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

 

Related Posts