IMPIMP

PMRDA Encroachment Action | PMRDA कडून मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील अनधिकृत बांधकामावर ‘हातोडा’

by nagesh
PMRDA Encroachment Action | Strong Action Like Hammer On Unauthorized Construction At Ghotawade In Mulshi Taluka Of Pune By Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA)

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पीएमआरडीएच्या Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत (PMRDA Action ON Unauthorized Construction) मुळशी (Mulshi) तालुक्यातील घोटावडे (Ghotawade) येथील अनधिकृत बांधकांवर आज (शुक्रवार) कारवाई (PMRDA Encroachment Action) करण्यात आली. पीएमआरडीएकडून वाणिज्य स्वरुपाचे (Commercial) सुमारे 8250 स्क्वेअर फुटाचे 30 गाळे, 5000 स्क्वेअर फुटाचे 6 गाळे, 3200 स्क्वेअर फुटाचे 5 गाळे, 1760 स्क्वेअर फुटाचे 4 गाळे अशी एकुन 18 हजार 210 स्क्वेयर फुट क्षेत्रामधील एकून 45 अनाधिकृत वाणिज्य गाळे पोकलेनच्या साह्याने (PMRDA Encroachment Action) पाडण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई करताना पीएमआरडीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस (Pune Rural Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी स्वतः बांधकाम धारकांनी आपली बांधकामे काढून घेऊन प्रशासनास सहकार्य केले.

 

यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमार्फत बांधकाम धारकांना परवानगीशिवाय (Without Permission)
कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) करण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले.
अशा प्रकारच्या पत्र्याच्या शेडच्या बांधकामाचा सुळसुळाट झालेला असुन
सर्वच जागी अशी बांधकामे निष्कासित करण्याची मोहिम (PMRDA Encroachment Action) राबविण्यात येत आहे.
तसेच वरिल सर्व अनधिकृत बांधकाम धारकांकडून अनधिकृत बांधकाम निष्कासन खर्च वसूल केला जाईल असे ही सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- PMRDA Encroachment Action | Strong Action Like Hammer On Unauthorized Construction At Ghotawade In Mulshi Taluka Of Pune By Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA)

 

हे देखील वाचा :

Social Media Convention | ‘सोशल मीडियावर मराठीत मोठ्या प्रमाणावर कंटेंट’

Symptoms Of Tomato Allergy | जाणून घ्या काय आहे टमाट्याची अ‍ॅलर्जी आणि त्याची लक्षणं

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार’; भीम आर्मीचा इशारा

 

Related Posts