IMPIMP

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?

by nagesh
PMSBY | prime minister suraksha bima yojana give accidental cover at a very low premium in the know the benefits of this government scheme and how to apply

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PMSBY | केंद्र सरकारच्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) एक रुपये प्रति महिना गुंतवणूक करून तुम्हा मोठा फायदा मिळवू शकता. ही योजना खुप कमी किमतीत जीवन विमा प्रदान करते. यामध्ये तुम्ही एक रुपयांच्या ठिकाणी 12 रुपयांची सुद्धा गुंतवणूक करू शकतात. या योजनेची वैशिष्टे जाणून घेवूयात. (PMSBY)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?
गरीब कुटुंबांसाठी केवळ 1 रूपया महिना भरून इन्श्युरन्स योजना केंद्र सरकारने आणली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) असे तिचे नाव आहे. या योजनेत वार्षिक 12 रुपयांच्या किरकोळ प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतो. याचे मोठे वैशिट्य म्हणजे यामध्ये वर्षात एकदाच प्रीमियम द्यावा लागतो आणि तो सुद्धा 1 रुपया. तो सुद्धा तुमच्या बँक खात्यातून डिडक्ट होतो.

पीएमएसबीवायचे नियम
यामध्ये 18 वर्ष ते 70 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. 70 वर्षाचे वय ओलांडल्यावर कव्हर संपुष्टात येईल. योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल. या स्कीममध्ये जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा अ‍ॅक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला पूर्णपणे अपंगत्व आले तर 2 लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट विमा मिळतो. (PMSBY)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कसा करावा अर्ज?
कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता. बँक मित्राची मदतही घेऊ शकता. इन्श्युरन्स एजंटशी सुद्धा संपर्क करू शकता. सरकारी आणि प्रायव्हेट विमा कंपनी एकत्रितपणे ही सेवा देतात.

 

Web Title :- PMSBY | pradhan mantri suraksha bima yojana a small investment of one rupee can give you a big benefit of up to 2 lakhs

 

हे देखील वाचा :

Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)

Gopichand Padalkar | भाजप आ. गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘महाभकास’ आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका घेतलाय’

 

Related Posts