IMPIMP

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)

by nagesh
Army Helicopter Crash | army-helicopter-crash-An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu. An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident

तामिळनाडू : वृत्तसंस्था Army Helicopter Crash | तामिळनाडुमध्ये (Tamil Nadu) एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूमध्ये लष्कराचे (Army) हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) आहे. यामध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत (Bipin Rawat) हेही या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

प्राथमिक माहितीनुसार, कुन्नूरच्या घनदाट जंगल परिसरात अग्निशमन दलाच्या जागेवर हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) आहे. हेलिकॉप्टरमध्ये 3 उच्च अधिकाऱ्यांसह 4 जण होते. 3 गंभीर जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. आपत्कालीन दल घटनास्थळी आहे. सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) त्यांचे कर्मचारी आणि काही कुटुंबातील सदस्य तामिळनाडूमधील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कोसळलेल्या IAF Mi-17V5 helicopter वर होते.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तर, यामध्ये जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
परंतु, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत (Bipin Rawat) हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते अशी माहिती समोर येत आहे.

 

या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच इतर 9 जण असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एका राष्ट्रीय हिंदी न्यूज चॅनलने दिलं आहे.

 

 

Web Title :- Army Helicopter Crash | army-helicopter-crash-An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu. An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | भाजप आ. गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘महाभकास’ आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका घेतलाय’

Rajesh Kale Solapur |’त्या’ प्रकरणात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती

 

Related Posts