IMPIMP

Police Accident News | उभ्या ट्रकला धडकल्याने पोलिसचा दुर्देवी मृत्यू

by nagesh
Police Accident News | parbhani policeman dies after motorcycle collides with stationary truck near Manwath

मानवत : सरकारसत्ता ऑनलाईन – Police Accident News | नॅशनल हायवेवर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला (Parbhani Crime News). ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथील स्वामी समर्थ जिनिंग समोर घडली आहे. (Police Accident News)

 

सुधाकर रामकिशन कणके (52) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. कणके हे परभणी पोलिस मुख्यालयात (Parbhani Police) हवालदार म्हणून कार्यरत होते. सध्या ते पाथरी येथे रहावयास होते. मंगळवारी रात्री ते परभणी येथुन पाथरीकडे मोटारसायलवरून जात असताना शहराबाहेरील स्वामी समर्थ जिनिंग समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ते धडकले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुधाकर कणके यांचे भाऊ सुरेश कणके यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Web Title :- Police Accident News | parbhani policeman dies after motorcycle collides with stationary truck near Manwath

 

हे देखील वाचा :

Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली; सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढावा – अजित पवार

Dhankawadi, Pune News | नॅशनल चॅम्पियन जिमनँस्ट साहिल मरगजेचा महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने गौरव

 

Related Posts