IMPIMP

Police Bharti 2022 | नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती स्थगित, पुढील आठवड्यात निर्णय

by nagesh
PI To DySP/ACP Promotion | 175 police inspectors from thane mumbai navi mumbai police force and some other districts have finally been promoted

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – पोलीस भरतीसाठी (Police Bharti 2022) तयारी करत असलेल्या इच्छूक उमेदवारांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्य सरकारने (State Government) जाहीर केलेली पोलीस भरती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेला 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार होती. राज्यात 14956 पदांवर भरती (Police Bharti 2022) होणार होती. या भरतीचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ – SRPF) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरतीच्या (Police Bharti 2022) जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचे समिती आणि सरकारकडून समजते. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते.

 

कुठे किती जागा आहेत?

मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
nomadic tribes भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956

 

 

Web Title :-  Police Bharti 2022 | maharashtra police recruitment 2022 stay on 14956 constable posts police bharti

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Kishori Pednekar | सोमय्यांच्या आरोपानंतर पोलिसांनी तातडीने केली शिवसेनेच्या महिला नेत्याची चौकशी, किशोरी पेडणेकर संतप्त, म्हणाल्या…

Eknath Khadse | राणा-कडू वादात एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोके देण्या-घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून…’

 

Related Posts