IMPIMP

Police Hawaldar Suicide | पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Police Hawaldar Suicide | in-sangli-the-constable-committed-suicide-by-hanging-himself

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Police Hawaldar Suicide | सांगली शहर पोलीस ठाण्यात (Sangli City Police Station) कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने आत्महत्या (Police Hawaldar Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. रामचंद्र बिरणगे (Ramchandra Biranage) (वय 46, रा. पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्या पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, मागील आठवड्यामध्ये पोलीस हवालदार रामचंद्र बिरणगे यांच्या घरात चोरी झाली होती. चोरीचा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने सांगलीतील संजयनगर पोलिस ठाण्यात (Sanjay Nagar Police Station) फिर्याद दाखल केली होती. यामध्ये एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला होता.

 

 

दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर गुरुवारी (7 एप्रिल) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामचंद्र बिरणगे यांनी घरीच गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या दरम्यान, आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांचा (Police) पुढील तपास सुरु आहे.

 

 

Web Title : Police Hawaldar Suicide | in-sangli-the-constable-committed-suicide-by-hanging-himself

 

हे देखील वाचा :

Pune Crime | MBBS ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांची 2.53 कोटींची फसवणूक

Pune Crime | ‘आम्ही कात्रजचे भाई आहोत’, पुण्यात भरदिवसा टोळक्याचा धुडगूस, कात्रज चौकातील गाड्यांची केली तोडफोड

Raj Thackeray | ठरलं ! राज ठाकरेंची ठाण्यात ‘उत्तर’ सभा, मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडं संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स

Related Posts