IMPIMP

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत होईल 5000 रूपयांचे मंथली इन्कम, सरकार देते गॅरंटी, जाणून घ्या डिटेल्स

by nagesh
Post Office Investment Scheme | post office scheme post office gram suraksha yojana per day invest 50 rupees and get 35 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office MIS | पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सरकारी स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम आहे. यामध्ये गुंतवणुकदाराला दर महिना ठरलेली रक्कम मिळते. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारचे जोखीम नाही. या स्कीममध्ये किती व्याज मिळते ते जाणून घेवूयात. (Post Office MIS)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिस मंथली स्कीम
योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये सिंगज किंवा जॉईंट अकाऊंट अंतर्गत एकावेळी पैसे जमा केले जातात. वार्षिक मिळणार्‍या व्याजानंतर त्या रक्कमेला दर महिना अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जाते. या योजनेचा लॉक इन पीरियड 5 वर्ष आहे. 5-5 वर्षांसाठी तो पुढे वाढवला जातो.

 

इतके मिळते व्याज
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते. जर एखाद्या गुंतवणुकदाराने यामध्ये जॉईंट अकाऊंटद्वारे 9 लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे तर वार्षिक 6.6 टक्के दराने 59400 रूपये मिळतील. या प्रकारे व्याजाची मासिक रक्कम 4950 रूपये होते. ती तुम्ही दरमहिना घेवू शकता. ही केवळ व्याजाची रक्कम आहे तुमची मुळ रक्कम तसेच राहील. (Post Office MIS)

 

किती करू शकता गुंतवणूक
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत सिंगल आणि जॉईंट दोन्ही अकाऊंट उघडता येऊ शकतात. यामध्ये सिंगल अकाऊंटसाठी कमाल 4.5 लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटसाठी कमाल 9 लाख रुपये गुंतवणूक शकता.

 

मॅच्युरिटी
या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. ती वर्षानंतर बंद करू शकता किंवा पुढे वाढवू शकता. जर मॅच्युरिटीच्या अगोदर अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर अकाऊंट बंद होईल आणि पैसे नॉमिनीला दिले जातील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोण करू शकतात गुंतवणूक
पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. कुणीही 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती यात खाते उघडू शकतो.

 

Web Title :- Post Office MIS | post office monthly income scheme gives rupees 5000 monthly income check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार यश दत्ता होळेकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 83 वी कारवाई

Vidhan Parishad Election 2022 | ठाकरे सरकारमध्ये फोडाफोडी ! काँग्रेसकडून थेट शिवसेनेच्या आमदारांना फोन

Dak Mitra Seva | CSC चालवणारे आता करू शकतील Post Office चे ‘हे’ काम, त्यांचे वाढेल उत्पन्न आणि लोकांना मिळेल सुविधा

 

Related Posts