IMPIMP

Pune ACB Trap | 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap | 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) भिगवण पोलिस ठाण्यातील (Bhigwan Police Station) पोलिस हवालदाराविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Bribe Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रामदास लक्ष्मण जाधव (पोलिस हवालदार, भिगवण पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हयामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी सर्वप्रथम 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Trap)

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रामदास जाधव यांच्याविरूध्द भिगवण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम – 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune ACB Trap | Anti-corruption case filed against police constable of pune rural bhigwan police station for demanding bribe of 20,000

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढवा : भाईच्या परवानगीशिवाय मंडप कसा टाकला?; हॉटेलबाहेर शेड टाकल्याने 3 लाखांची खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा दाखल

NABARD Credit Seminar Mumbai | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mula-Mutha Riverfront Project | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेविरोधात सारंग यादवाडकर यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली

Pune RTO | गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन

 

Related Posts