IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (सोमवार) पुणे शहरातील नवीन कोरोना ((Pune Corona) रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 44 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 330 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 570 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे (Pune Corona) मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुण्यात 686 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 686 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 117 रुग्ण गंभीर आहेत.
तर 97 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4098 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 56 हजार 018 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | 44 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात रिमोट कंट्रोलव्दारे वीज चोरीचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस, जाणून घ्या प्रकरण

Sabyasachi Mukherjee | अखेर सब्यसाची मुखर्जीने ‘ती’ जाहिरात घेतली माघार

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts