IMPIMP

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold price today gold jumps rs 573 silver rallies rs1287

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात व्यवहाराच्या पहिल्या आठवड्यात आणि महिन्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे आज 1 नोव्हेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण नोंदली गेली आहे. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

धनत्रयोदशीच्या (Dhanteras) एक दिवस अगोदर सोन्या-चांदीच्या दरात घसरणीमुळे खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तर, चांदी 63,244 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

 

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात अवघी 10 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला नाही आणि तो 1,783 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

 

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरण पहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 230 रुपयांच्या घसरणीसह 63,014 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 23.75 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

 

सोन्यात का झाली घसरण

 

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, आज कॉमेक्सवर सोन्याच्या भावात स्थिरता नोंदली गेली.
यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्यात किरकोळ घर नोंदली गेली. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | gold price today fell marginally and silver fell by rupees 230 on 1 november 2021 check update gold rates

 

हे देखील वाचा :

PAN Card | पॅन कार्ड गहाळ झालेय, ‘या’ सोप्या पद्धतीने कोणत्याही कागपत्राशिवाय काढा नवीन PAN Card

Shankarrao Gadakh | शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी

Pune Crime | पुण्यात खंडणी मागितल्याची तक्रार केल्याच्या रागातून भरदिवसा व्यावसायिकावर सपासप वार

 

Related Posts