IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासांत 5 हजार 962 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 99 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना (Pune Corona) मोठा दिसाला मिळाल आहे. शहरामध्ये सध्या 852 सक्रिय रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत तर 60 जण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

शहरामध्ये आजपर्यंत 37 लाख 782 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये 5 लाख 6 हजार 965 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
त्यापैकी 4 लाख 97 हजार 009 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासात शहरात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यापैकी एक रुग्ण शहरातील आहे तर एक रुग्ण शहराबाहेरील आहे.
शहरात आजपर्यंत 9104 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 84 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Booster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार? शास्त्रज्ञांनी केली मोदी सरकारकडे शिफारस

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts