IMPIMP

Pune Crime | व्हिसासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 1 कोटींचे काढले कर्ज, स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनव्हिसा (Visa) काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर (Pune Crime) करुन त्यांच्या खोट्या सह्या करुन बँक मॅनेजरनेच (Bank Manager) इतरांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज काढून एका नागरिकाची फसवणूक (Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी वडगाव (Wadgaon) येथील सनसिटी रोडवर (Sun City Road, Pune) राहणार्‍या एका ५३ वर्षाच्या नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुष्कर टापरे (Pushkar Tapare) (रा. लॉ कॉलेज रोड – Law College Road), पुष्कर वांगीकर (Pushkar Wangikar) आणि स्टेट बँकेच्या (State Bank Of India) विद्यापीठ रोड (SBI Vidyapeeth Road Branch) शाखेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी Pramod Kulkarni (रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) केला आहे. हा प्रकार स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेत (State Bank of India Vidyapeeth Road Branch) जानेवारी २०१८ ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी सोबत ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांनी व्हिसा काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर (Cheating Case) करुन फिर्यादीच्या खोट्या सह्या केल्या.
खोटे दस्तऐवज (Fake Documents) तयार केले.
स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी व इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांनी फिर्यादीच्या नावे कर्ज खाते तयार (Pune Crime) केले.

 

त्यावर दोन मिनी कूपर चारचाकी घेण्यासाठी प्रत्येकी ५२ लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी ४ लाख रुपयांचे कर्ज काढले.
आपल्या कागदपत्राचा गैरवापर करुन अशा प्रकारे कर्ज काढल्याची कोणतीही माहिती फिर्यादींना माहिती नव्हती.
त्यांच्या खात्यातून ३ लाख ५३ हजार ७०० रुपये वजा झाले.
तेव्हा त्यांनी हे पैसे कशासाठी वजा झाले, याची चौकशी केल्यावर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | 1 crore loan taken out by misusing documents given for visa Cheating Fraud case filed against three including SBI manager Vidyapeeth Road Branch pune

 

हे देखील वाचा :

Weight Control | ‘बेली फॅट’ कमी करायचे असेल तर ‘या’ 5 ‘सुपरफूड’चा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

Pune Crime | जागेच्या वादातून वारज्यातील दत्तनगरमध्ये ‘राडा’ ! कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड

Tulsi Water Benefits | वजन कमी करण्यासाठी तुळस सुद्धा अजमावून पहा, असा करावा लागेल वापर

 

Related Posts