IMPIMP

Pune Crime | जागेच्या वादातून 5 जणांना कोयता व काठीने मारहाण, 8 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

इंदापूर / बाभुळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | जागेच्या वादातून 8 जणांनी एका 23 वर्षाच्या विवाहितेचा विनयभंग करत पाच जणांना कोयता, काठी आणि विटांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यात घडला आहे. हा प्रकार (Pune Crime) बावडा येथे घडला असून इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) 8 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राजेंद्र तानाजी कांबळे, जयशिंग तानाजी कांबळे, शुभम राजेंद्र कांबळे, विश्वजित राजेंद्र कांबळे, बुद्धभुषण राजेंद्र कांबळे, जोत्सना बाबासाहेब कांबळे, गौतमी जयशिंग कांबळे, सुमन जयशिंग कांबळे (सर्व रा.सर्व बावडा, ता.इंदापूर, जि.पूणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असुन आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी विवाहित महिलेने (वय – 23) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

फिर्यादीने म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील बावडा वालचंदनगर चौकाजवळ फीर्यादी
यांचे वडील अनंता बनाजी कांबळे यांचे नावावर 250 स्के.फुट गावठाण जागा
व आजी पार्वती बनाजी कांबळे यांच्या नावावर 210 स्के. फुट गावठाण जागा आहे.
या जागेत जोत्सना बाबासाहेब कांबळे हीने अतिक्रमण करून पोल रोवत असताना फीर्यादी व तीचे वडीलांनी यांनी हरकत घेतली.
यानंतर ही घटना (Pune Crime) घडली.
या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार के. डी शिंदे (Police Constable K D Shinde) हे करत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | 5 persons were beaten with saws and sticks in a land dispute, FIR was registered against 8 persons

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | काय सांगता ! होय, प्लास्टिक-काचेच्या बाटल्या आणि रॅपर्स कचर्‍यात फेकू नका ! पुणे महापालिका ‘त्या’ विकत घेणार, जाणून घ्या दर

Pune Crime | बंदूकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लुटली; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 96 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | अनधिकृत केबल्स नियमित करण्यासाठी शुल्क निश्चितीला स्थायी समितीची मान्यता

Mumbai Cruise Drugs Case | समीर वानखेडे यांच्या हेरगिरीमागे एखादा मोठा पोलीस अधिकारी? आर्यन खान ड्रग्ज केसच्या तपास अधिकार्‍याचा गंभीर आरोप

 

Related Posts