IMPIMP

Pune Crime | प्रेमप्रकरणातून विवाहीत तरुणाची आत्महत्या, तरुणीविरोधात FIR; येरवडा परिसरातील घटना

by nagesh
 Mumbai Crime News | 19 year old student has ended his life at iit powai mumbai

पुणे: सरकारसत्ता ऑनलाईन – प्रेमप्रकरणातून (Love Affair) एका 24 वर्षीय विवाहीत तरुणाने आत्महत्या (Pune Crime) केल्याचा प्रकार येरवडा भागात घडला आहे. हरीश प्रेमकिशन पवार Harish Premkishan Pawar (वय 24, रा. लष्कर) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

हरीशच्या आईने याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हरीश विवाहीत आहे. आरोपी तरुणीने हरीशसोबत मैत्री केली होती. हरीश विवाहीत असल्याची माहिती तरुणीला होती. तरी देखील तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हरीश आणि त्याच्या पत्नीत दुरावा यावा यासाठी तिने हरीशच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हरीश एका खासगी कंपनीत कामाला होता. तरुणी हरीशच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याला त्रास देऊ लागली.
माझ्या सांगण्याप्रमाणे वागायचे, असे आरोपी तरुणीने हरीशला धमकावले होते.
तरुणीच्या त्रासाला कंटाळून हरीशने कल्याणी नगर येथील पूलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली,
असे हरीशच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हरीशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तरुणीच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर (API Ravindra Alekar) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a married young man commits suicide by jumping into a river in love affair

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | दसरा मेळावा एसटी बूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का, दिले ‘हे’ निर्देश

Sonalee Kulkarni | सोनालीच्या ‘व्हिक्टोरिया’ ची तारिख पुढे ढकलण्याचे हे आहे मुख्य कारण…

Governor Appointed MLA | राज्यपाल नियुक्त आमदारांची सुनावणी लांबणीवर, विधानपरिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट

Sharad Pawar | उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो – शरद पवार

 

Related Posts