IMPIMP

Pune Crime | पूर्वमैनस्यातून मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने सपासप वार

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मंगळवार पेठेतील आनंदनगर परिसरात तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची (Pune Crime) घटना घडली. याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

 

पवन करताल, दीपक परदेशी, फैजल (तिघे रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मयूर बाळासाहेब चव्हाण (वय ३२, रा. आनंदनगर, मंगळवार पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

मयूर चव्हाण आणि आरोपी करताल, परदेशी, फैजल यांच्यात वाद झाले होते. चव्हाण आणि त्याचा मित्र विनोद जाधव मंगळवार पेठ परिसरात थांबले होते.
आरोपींनी चव्हाणचा मित्र अभिषेक पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली.
चव्हाणने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी चव्हाणवर कोयत्याने वार केला.
चव्हाणने वार हुकवला आणि तो तिथून पळाला.
त्यावेळी आरोपींनी अभिषेक याच्या पाठीत रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू फेकून मारला. आरोपींनी परिसरात दहशत माजवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A young man was stabbed with a coyote in Peth on Tuesday from Purva Mainsya

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | अंधेरी पूर्व पोटनिवडणूक माणुसकी विरुद्ध खोकासूर, आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

Ashish Shelar | शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे

T20 World Cup 2022 | आमच्याकडे सुद्धा धोनी आहे… पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे विधान

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

 

Related Posts