IMPIMP

T20 World Cup 2022 | आमच्याकडे सुद्धा धोनी आहे… पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे विधान

by nagesh
T20 World Cup 2022 | this pakistani batsman plays like dhoni the shocking statement of the former pakistan player

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – 16 ऑक्टोबरपासून टी 20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. यामुळे आत्तापासून मैदानाबाहेरच्या चर्चेला उधान आले आहे. सध्या मागच्या काही सामान्यांपासून पाकिस्तानचे (Pakistan) खेळाडू चांगली कामगिरी करित आहे. त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अनेक माजी खेळाडू विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेबद्दल भविष्यवाणी वर्तवत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यातच आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने (Saeed Ajmal) याने धोनीची (MS Dhoni) तुलना पाकिस्तानचा खेळाडू इफ्तिखार अहमदबरोबर (Iftikhar Ahmed) केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची अधिक चर्चा सुरु आहे. इफ्तिखार अहमद विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत 23 तारखेला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पहिली मॅच होणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (T20 World Cup 2022)

 

टी 20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ खालीलप्रमाणे

पाकिस्तानची टीम (Pakistan team)
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद,
खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह,
शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टीम इंडिया (Team India)
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर),
दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | this pakistani batsman plays like dhoni the shocking statement of the former pakistan player

 

हे देखील वाचा :

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

Eknath Khadse | एकनाथ खडसे पोलीस ठाण्यासमोरच झोपले, 18 तासांचे ठिय्या आंदोलन, दूध संघ गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

 

Related Posts