IMPIMP

Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरात पुर्ववैमनस्यातून युवकास बेदम मारहाण, तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुर्वीचा राग मनात ठेवुन चौघांनी मिळुन युवकास शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील रेल्वे पिंडचे बाजुस घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क
पोलिसांनी (Koregaon Police Station) तिघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋतीक घाडगे उर्फ दिघ्या (20, रा. गाडगे महाराज वहसात, कोरेगाव पार्क), दिनेश युवराज ओहाळ (22),
सागर कल्याण माने (30, रा. गांधी नगर, कोरेगाव पार्क) आणि रूपेश दिंगबर जगताप
(22, रा. सर्व गाडगे वसाहत, कोरेगाव पार्क) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
त्यापैकी आरोपी ओहाळ, माने आणि जगतापला अटक करण्यात आली आहे.
आरोपी घाडगे उर्फ दिघ्या, ओहाळ आणि माने हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत.
गुन्हयांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लिंगाडे करीत आहेत. (Pune Crime News)

 

 

Web Title :- Pune Crime News | In Koregaon Park area, youth was brutally beaten due to past enmity, three arrested

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मोटारसायकलचा कट बसल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न, हडपसर परिसरातील घटना

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

Jitendra Awhad | सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, जितेंद्र आव्हाडांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

 

Related Posts