IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Wanwadi Police Station - Attempted murder due to immoral relationship

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मुलाने कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा
प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी समीर अल्लाबक्ष शेख Sameer Allbaksh Shaikh (वय २१, रा. घोरपडी – Ghorpadi) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. तर
त्याचे साथीदार साहिल अल्लाबक्ष शेख Sahil Allabaksh Shaikh (वय १९), अल्लाबक्ष शेख (Allabaksh Shaikh) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या घटनेत वसीम हुसेन शेख (वय ३७, रा. गल्ली नं. २, फैलवाली चाळ, घोरपडी) हा जखमी झाला आहे. ही घटना फैलवाली चाळ येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय समीर याला होता. त्या रागातून समीर याने फिर्यादी यांना बोलावून घेतले. इतरांशी संगनमत करुन फिर्यादी यांच्यावर धारदार हत्याराने पाठीवर, डोक्यावर, खाद्यांवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रफिक याच्यावरही हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गावडे (PSI Gavde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Wanwadi Police Station – Attempted murder due to immoral relationship

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून किशोर आवारेंच्या खून प्रकरणी चौघांना अटक

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आणि मॉडलिंग करणार्‍या युवतींना ओढलं सेक्स रॅकेटमध्ये, दलालास अटक

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

 

Related Posts