IMPIMP

Pune Crime News | पैसे मागितल्याने दोघा गुंडाचा पाणीपुरी चालकावर चाकू हल्ला

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | पाणी पुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा गुंडाने पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर (Panipuri Stall) शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime News)

 

याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री रिक्षातून दोघे जण अचानक आले. त्यांनी फिर्यादी यांना पाणी पुरी खिला, तू अपने भाई को बुला असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यास पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांचा राग येऊन त्यांनी खिशातून चाकू काढला.
फिर्यादी यांच्या कोपर्‍यावर व दंडावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. दुसर्‍याने त्यांना हाताने मारहाण केली.
सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Two thugs attacked Panipuri driver with knife for demanding money

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापलेकांची आत्महत्या; नाशिकमधील घटना

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका

 

Related Posts