IMPIMP

Pune Crime News | आमच्या गल्लीत का आलास असे म्हणून गुंडाने डोक्यात फोडली बिअरची बाटली

by nagesh
 Pune Crime News | Why did you come to our street, the goon smashed a beer bottle on his head

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | पान टपरीवर पानमसाला खाण्यासाठी गेलेल्या एक युवकाला आमच्या गल्लीत का आलास
असे म्हणून गुंडाने डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. (Pune Crime News)

 

याप्रकरणी किशोर पात्रे (वय १९, रा. ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०७/२३)
दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय (हॅलो) लक्ष्मण कांबळे Ajay Laxman Kamble (वय १९, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली. काश्या कांबळे,
सोनु परमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरीवर पानमसाला खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे अजय कांबळे व इतर आले. “तू भाजी मंडईत राहत असून इकडे आमच्या गल्लीमध्ये का आलास, ” असे म्हणून फिर्यादी यांना हाताने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक कोळेकर तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Why did you come to our street, the goon smashed a beer bottle on his head

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील नामवंत हॉस्पीटलमध्ये डेडबॉडीसोबत वॉर्डबॉयनं केलं लाजिरवाणं कृत्य, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी

Maharashtra Politics News | अजित पवार भाजपासोबत जाणार?, शरद पवारांच्या नव्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण

 

Related Posts