IMPIMP

Pune Crime | विमाननगर परिसरातील सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसलेसह टोळीवर मोक्का, पो.आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | बेकायदेशीररित्या खंडणी मागणे, खंडणी गोळा करणे, बेकायदा जमाव जमवणे, मारहाण व
दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विमाननगर परिसरातील
सराईत गुन्हेगार जितेंद्र अशोक भोसले Jitendra Ashok Bhosale (रा. गंगा निबुला सोसायटी जवळ, विमाननगर) आणि त्याचा साथीदार सतिश
एकनाथ कोल्हे Satish Eknath Khole (रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांच्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का
(MCOCA) MCOCA अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपीं जितेंद्र भोसले आणि त्याचा साथीदार सतिश कोल्हे याने विमाननगर परिसरात वेळावेळी गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींनी संघटीतपणे दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आरोपी धजावत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे विमानतळ पोलिसांनी आरोपींविरूध्द मोक्का कारवाई करण्याबाबत वरिष्ठांमार्फत पोलिस आयुक्तांकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपी भोसले आणि कोल्हे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

 

Web Title :- Pune Crime | Pune police Commissioner Amitabh Gupta’s MCOCA action against the gang along with Jitendra Ashok Bhosle, an innkeeper in Vimannagar area

 

हे देखील वाचा :

Nerve Weakness – Vein Pain | कमजोर नसांमध्ये नेहमी होत असतील वेदना तर ‘या’ 5 फळांच्या सेवनाने मिळेल आराम, डाएटमध्ये करा समावेश

Spice For Diabetes | किचनमधील ‘हा’ 1 मसाला High Blood Sugar वर रामबाण औषध, डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! न्यायालयीन लढाई सुरू शिवसेनेच्या 8 राज्यप्रमुखांनी दिला शिंदेगटाला पाठिंबा

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करुन गुंडाचा युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Related Posts