IMPIMP

Pune Crime | साखरपुड्यानंतर शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार; चंदननगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दोघांचा विवाह (Marriage) ठरला. साखरपुडा (Engagement) झाला. त्यामुळे ते एकमेकांच्या घरी येऊ लागले. त्यातूनच ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्यात शारीरीक संबंध (Physical Relation) निर्माण झाले. त्यानंतर त्याने विवाहास नकार दिला. आता चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शुभम मिलिंद बनसोडे Shubham Milind Bansode (वय २४, रा. रावेत – Ravet, ता़ मुळशी – Mulshi) याच्यावर चंदननगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खराडी येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे (Pune Crime). याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचा विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या घरी ये जा करीत असे. सप्टेंबरमध्ये फिर्यादीचे आईवडिल घरी नसताना तो घरी गेला. फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोंबर २०२१ मध्येही अशाच प्रकारे शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने विवाहास नकार दिला. विवाह मोडल्यानंतर आता या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Refusal to marry after having Physical relation A case of rape has been registered at Chandannagar police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

PMPML Bus Supply Contractors Strike | पुणेकर वेठीस ! पीएमपीएमएलच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा संप; शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts