IMPIMP

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापच्या बॉडीगार्डचा उपचारादरम्यान मृत्यू

by nagesh
Pune Crime | santosh jagtap bodygaurd Monusing death while undergoing treatment in mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | 22 ऑक्टोबर रोजी उरळी कांचन परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप (Santosh Jagtap murder case) याचा मृत्यू झाला होता. त्याचा बॉडीगार्ड देखील गोळीबारात गंभीररित्याज जखमी झाला होता. आता उपचारादरम्यान बॉडीगार्डचा मृत्यू (Pune Crime) झाला आहे. मुंबईत (Mumbai) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मोनुसिंग (Monusing) (वय 35, मुळगाव लखनौ) असं त्या बाॅडीगार्डचं नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

उरुळी कांचन परिसरात झालेल्या गोळीबारामध्ये (Pune Crime) या आगोदर संतोष जगताप (Santosh Jagtap) , स्वागत खैरे (Swagat Khaire) यांचा मृत्यू झाला होता.
तसेच याच गोळीबारामध्ये बाॅडीगार्ड मोनुसिंग हे जखमी झाले होते. मोनुसिंग यांच्यावर मुंबईच्या रूग्णालयात उपचार सुरू होते.
अखेर त्यांचाही मृत्यु झाला आहे. दरम्यान, या झालेल्या गोळीबारमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यु (Pune Crime) झाला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

 

उरुळी कांचन येथे 22 ऑक्टोबर रोजी संतोष जगताप याच्यावर गोळीबार करुन त्याचा खून करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (Umesh Sopan Sonawane) (रा.राहू ता.दौंड) यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यास न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Sr. PI Rajendra Mokashi) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी आत्तापर्यंत लोणी काळभोर पोलिसांनी एकूण 5 जणांना अटक केली. यात महादेव आदलिंगे (Mahadev Adalinge),
पवन मिसाळ (Pawan Misal), उमेश सोनवणे (Umesh Sonawane), अभिजीत यादव (Abhijeet Yadav) आणि आकाश वाघमोडे
(Akash Waghmode) या संशयीत आरोपींचा (Pune Crime) समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | santosh jagtap bodygaurd Monusing death while undergoing treatment in mumbai

 

हे देखील वाचा :

Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?

Nawab Malik | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा नवाब मलिकांचा आरोप; म्हणाले – ‘देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा’

Income Tax Returns | आर्थिक वर्ष 2020-21 साठी 2.38 कोटीपेक्षा जास्त IT रिटर्न दाखल – प्राप्तीकर विभाग

 

Related Posts