IMPIMP

Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?

by nagesh
RBI FD Rules Changed | fd new rules rbi changed the rules regarding fixed deposits you should know see details

नवी दिल्ली : वृत्त संस्थाEarn Money | जर तुम्हाला 40 लाख रुपये कमवायचे (earn 40 lakh rupees) असतील तर तुमच्याकडे शानदार संधी (Earn money) आहे. ही संधी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देत आहे. आरबीआय डिजिटल पेमेंट (Digital Payment) अधिक सुरक्षित आणि ग्राहकांसाठी सुविधाजनक बनवण्यासाठी आपले पहिले जागतिक हॅकाथॉन (1st global Hackathon) आयोजित करणार आहे.

आरबीआयने मंगळवारी या हॅकाथॉनची घोषणा करत म्हटले की, या हॅकाथॉनचा विषय डिजिटल पेमेंट जास्तीत जास्त सुधारित करण्याचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काय म्हटले आरबीआयने

आरबीआयनुसार, ‘हार्बिन्जर 2021’ (HARBINGER 2021) नावाच्या हॅकाथॉनसाठी रजिस्ट्रेशन 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी आपल्या पहिल्या जागतिक हॅकाथॉन ‘HARBINGER 2021 – इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ची घोषणा ‘स्मार्टर डिजिटल पेमेंट्स’ थीमसह केली.

आरबीआयने म्हटले की, हॅकेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी डिजिटल पेमेंट वंचित समुहापर्यंत पोहचणे, पेमेंट सोपे बनवणे आणि याच्याशी संबंधीत अनुभव चांगले करण्यासह डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासंबंधीचे मुद्दे मांडून त्यावर उपाय सादर करावे (Earn Money) लागतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यांना मिळेल 40 लाख रुपयांचे बक्षीस

आरबीआयने वक्तव्यात म्हटले, हार्बिन्जर 2021 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना जाणकारांच्या मार्गदर्शनाची संधी मिळेल.
एक ज्यूरी प्रत्येक वर्गातील विजेत्याची निवड करेल.
पहिले स्थान मिळवणार्‍यास 40 लाख रुपये दिले जातील.
तर दुसर्‍या स्थानावर राहणार्‍या स्पर्धकाला 20 लाख रुपयांचे बक्षीस (Earn Money) मिळेल.

 

Web Title: Earn Money | rbi give 40 lakh rupees money from smart payments hackathon check how details here

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा नवाब मलिकांचा आरोप; म्हणाले – ‘देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा’

Income Tax Returns | आर्थिक वर्ष 2020-21 साठी 2.38 कोटीपेक्षा जास्त IT रिटर्न दाखल – प्राप्तीकर विभाग

Pune Crime | पुण्यात हप्ता वसुली ! विमानतळ पोलिसांकडून गुंडावर मोठी कारवाई

 

Related Posts