IMPIMP

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | 'If you are not mine, I will not let you be anyone's'! Threatened the girl and threatened to throw acid on her face

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एकतर्फी प्रेमातून (One-Sided Love) तरुणीचा पाठलाग करुन तिला चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी (Threat of Throwing Acid) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अभिजीत अशोक साबळे (Abhijeet Ashok Sable) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Police)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी अभिजीत अशोक साबळे Abhijeet Ashok Sable (वय-22 रा. शिंदे वस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साबळे हा पीडित तरुणीला मागील काही महिन्यांपासून त्रास देत होता.
आरोपी तरुणीचा पाठलाग करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे.
माझ्या प्रेमाचा स्विकार कर’ असे म्हणून तिला धमकावत होता.
सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने तरुणीला पुन्हा अडवले.
माझ्यासोबत बोलली नाही तर तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकीन अशी धमकी दिली.

 

तसेच तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण (PSI Sagar Poman) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Threats to throw acid at a young woman out of one-sided love, incident in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार; ‘हे’ शेतकरी ठरतील अपात्र

Pune Crime | बिल्डींगचे वेळेत काम पूर्ण न करता मोफा कायद्याचे उल्लंघन, बांधकाम व्यावसायिकावर FIR

Pune Crime | बॉयफ्रेंड सोबत भांडून आली एसटी स्टँडवर, सुरक्षा रक्षकाने केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

Related Posts