IMPIMP

Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम

by nagesh
Indian Railways | Central Railway to start Pragati Express, Pune-Bhsawal Express soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune-Mumbai Trains | तांत्रीक कामांसाठी पुणे-मुंबई लोहमार्गावर (Pune-Mumbai Trains) विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी (दि.30) पुणे-लोणावळा लोकल (Pune-Lonavla local) केवळ तळेगाव पर्यंत धावणार आहे. तर तळेगाव लोणावळा लोकल (Talegaon Lonavla Local) सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच शनिवारी मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे मंडलच्या (Pune Mandal) जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील (Mumbai division) लोणावळा स्थानकावर तांत्रिक कामांसाठी विशेष वाहतूक ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे (Pune-Lonavla-Pune) दरम्यानची लोकल सेवा (Pune-Mumbai Trains) शनिवारी (दि.30) पुणे-तळेगाव-पुणे या दरम्यान सुरु राहील. तर लोणावळा-तळेगाव-लोणावळा ही लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai) दरम्यान धावणारी विशेष ट्रेन 01007 आणि 01008 डेक्कन एक्सप्रेस शनिवारी रद्द (Deccan Express cancel) करण्यात आली आहे.

 

Web Title: Pune-Mumbai Trains | Deccan Express canceled on Saturday due to this reason, will affect local service

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | विम्याच्या रक्कमेसाठी स्वतःच्याच डुप्लिकेटला सर्पदंशाने मारलं अन् मेलेल्या भाच्यालाही केलं ‘जिवंत’; जाणून घ्या अहमदनगरमधील प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘ससून’च्या तोतया डॉक्टरकडून 29 वर्षीय तरूणीवर बलात्कार; अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Police Inspector Transfer | तडकाफडकी पोलीस दलातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द उद्योगपतीकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

PMC Employees News | जाहीर होऊनही अद्याप ‘बोनस’ नाही ! 7 वा वेतन आयोग नोव्हेंबर मध्ये लागू होणार; कर्मचारी हवालदिल, ‘मनपा’कडे पैसे नाहीत? कर्मचाऱ्यांचा संताप

 

Related Posts