IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | शहरातील 5 व्या आणि 6 व्या मजल्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुणे मनपाने घेतलं 3 कोटींचं मशीन

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | the hammer will also hit unauthorized constructions of 56 floors in the city pune municipal corporation has taken machines worth rs 3 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Municipal Corporation (PMC) | पुणे शहरामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी वारंवार
पुणे महापालिकेला Pune Municipal Corporation (PMC) भाडेतत्त्वावर मशिनरी घ्याव्या लागत होत्या. दरम्यान, आता पुणे महापालिकेकडून
(PMC) काल (गुरुवारी) स्वत:च्या मालकीचे मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीन (Mechanical Mounted Joa Crusher Machine) खरेदी
करण्यात आले आहे. तर, या मिशिनीच्या माध्यमातून 5 ते 6 मजल्यांपर्यंतच्या इमारतींवर कारवाई करता येणे आता सोेपे होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीनचा वापर महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता केला जाणार आहे.
शहरामघ्ये आपत्ती निर्माण झाल्यास मुंबई, ठाणे आदी शहरातून अशी मशिनरी मागवावी लागत होती.
पण, आता ही मशीन पालिकेकडेच उपलब्ध झाल्याने, आपत्ती व्यवस्थापन करताना नैसर्गिक, प्राण आणि वित्त हानी या सर्व बाबी टाळता येता येणार असल्याचं सांगितलं.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांच्या उपस्थितीत या मशीनची पूजा केली.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade), उपआयुक्त माधव जगताप (Madhav Jagtap),
महेश डोईफोडे (Mahesh Doiphode), अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) आदी उपस्थित होते. Pune Municipal Corporation (PMC)

दरम्यान, महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकरिता हायड्रॉलिक डिमॉलिशन मशीन ट्रेलर सह (Hydraulic Demolition Machine Trailer) 5 वर्षे कालावधीसाठी देखभाल दुरूस्तीसह खरेदी करण्यात आलेय.
जवळपास 3 कोटी रुपये या मशीनची किंमत आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भाडेतत्त्वावर मशिनरी घेताना मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने,
या मशीनमुळे महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | the hammer will also hit unauthorized constructions of 56 floors in the city pune municipal corporation has taken machines worth rs 3 crore

हे देखील वाचा :

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाची विजयाची हॅट्रीक

Sohail Khan Divorce | खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट, आता सोहेल मोडतोय 24 वर्षांचा संसार

Load Shedding in Maharashtra | ‘महाराष्ट्रात भारनियमन होणार नाही’ – ऊर्जामंत्री नितीन राऊत

Related Posts