IMPIMP

Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती

by nagesh
Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – Pune News | मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून चढ्या दराने सीसीटीव्ही (CCTV) व त्यासंबंधित उपकरणांची खरेदी केल्याचे समोर आल्यानंतर समाजकल्याण विभागाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन (Pune News) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

साताऱ्यातील (Satara) एका ठेकेदार कंपनीकडून ही साहित्य खरेदी करण्यात आली होती. यामध्ये सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचा घोळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत चौकशी समिती स्थापन केली. या चार सदस्यीय समितीत सहआयुक्त भारत केंद्रे (Joint Commissioner of Social Welfare bharat kendre) हे अध्यक्ष आहेत तर उपायुक्त अंकुश खेतमाळीस (Deputy Commissioner of Social Welfare Ankush Khetmalis), लेखाधिकारी उदय लोकपल्ली (Uday Lokpalli) आणि सह लेखाधिकारी विलास मारणे (Vilas Marne) यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे .

 

Web Title : Pune News | committee for inquiry into cctv purchase Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यातील नगररोड परिसरात डेंग्यूचा उद्रेक, अनेकांना डेंग्यू सदृश्य ताप

Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts