IMPIMP

Pune News | ‘जेनेसीस इंडिया’च्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

by nagesh
Pune News | Genius India office bearer Promohi Shinde's birthday celebrated in a unique way

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | जेनेसीस इंडिया संस्थेच्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे (Promohi Shinde) यांनी सामाजिक बांधीलकी जपत निगडी प्राधिकरण (nigdi pradhikaran) येथील वृध्दाश्रमास भेट देऊन त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य भेट देऊन वाढदिवस अनोख्या पद्धतीने (Pune News) साजरा केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

प्रोमोही शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्णनगरी या वृध्दाश्रमास जेनेसीस इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व तेथील जेष्ठ नागरिकांशी
आपुलकीने संवाद साधला व या वृध्दाश्रमास सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली.
प्रोमोही शिंदे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे व दाखविलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी जेनेसिस इंडिया संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे, संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक धर्मराज बनसोडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य काशिनाथ शिंदे, दत्तात्रय व्हनकडे, प्रीतम काळे, रोहित चांदणे,
कुणाल कांबळे, नितु कांबळे, नेहा कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

घरातील जेष्ठ मंडळींना सन्मानाने वागवणे व त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मनोगत धर्मराज बनसोडे यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यामुळे व त्यांनी दिलेल्या आशीर्वादांमुळे अजून जास्त समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रोमोही शिंदे यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जेनेसिस इंडिया च्या सदस्यांनी आपले वाढदिवस साधे पनाने साजरे करावे,
अनावश्यक खर्च टाळावा व त्या पैशातून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे यांनी केले (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Genius India office bearer Promohi Shinde’s birthday celebrated in a unique way

 

हे देखील वाचा :

Airtel ग्राहकांना मोफत मिळतोय 4 लाख रुपयांचा फायदा, तुम्हा सुद्धा ताबडतोब करा ‘हे’ काम? जाणून घ्या

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप

 

Related Posts